रिझर्व बँकेने अडचणीत असलेल्या बँकांना काही जास्तीचे नियम लावायचे ठरवले आहे. त्यातले एक महत्वाचा नियम म्हणजे prompt corrective action— या द्वारे dividend देणे , अजून शाखा ऊघडने अशी बंधने येऊ शकतात. IOB, IDBI, BoI & UBI या बँकांना ही बंधने लागू शकतात

सविस्तर माहिती साठी  Financial Express  मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply