AADHAR–Judgment –Editorial News: balanced verdict of supreme court regarding aadhaar – संतुलित निकाल | Maharashtra Times

एकशे बावीस कोटी भारतीयांच्या व्यापक आर्थिक आणि सामाजिक हितांवर दूरगामी परिणाम करणाऱ्या ‘आधार’ कायद्याच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अखेर बहुमताच्या ‘संतुलित’ निकालाने शिक्कामोर्तब केले आहे.

1 2 3 10