रुपया डॉलर च्या तुलनेत जास्त सशक्त झाला तर काय परिणाम होतील ?

व्यापार मंत्री निर्मला सिथारमण म्हणत आहेत की रुपया  डॉलर च्या तुलनेत वधारला तरी त्याचा विपरीत  परिणाम निर्यातीवर फारसा होणार नाही  कारण रुपया मजबूत होतो आहे

भारतीय software कंपन्यानी जग जिंकले आहे ते त्यांच्या कर्तृवाने तसेच काहीतरी नाविन्यपूर्ण करून दाखवण्याच्या ध्यासाने –असे असताना या कंपन्या अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्यावर गदा आणतात असे म्हणणे चुकीचे आहे –पहा आपले मंत्री श्री रवी शंकर प्रसाद काय म्हणतात ते —

Financial Express Responding to the H1B visa row, Union Minister Ravi Shankar Prasad on Saturday said, if multinational companies have made big businesses then Indian

जगाच्या  अर्थव्यवस्थची  धोरणात्मक  दिशा सध्या अनिश्चित आहे —रिझर्व बँक चे माजी Governor श्री राजन यांचे मत

 मुख्य कारण —अमेरिका काय करू शकते व काय करू शकत नाही याबाबत अजून अंदाज येत नाही ——सविस्तर इंग्रजी बातमीसाठी वाचा Financial Express