Suggestion from Assocham suggestion regarding clear cut definition of E Commercie particularly what it includes and what it does not –Please see the latest article
Day: April 16, 2017
Email id for black money information receives over 38,000 mails
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने माहिती मागवली होती —-विशिष्ठ इमेल id सुद्धा दिला गेला होते त्याबाबत काय झाले त्याची अध्ययावत माहिती — Business Standard मध्ये आली आहे
Income Tax Forms Notified: Five changes you should know
नवीन बदल काय झाले आहेत याबाबत माहिती देणारा लेख — Business Today मध्ये आलेला It’s an attempt to simplify the tax filing process and reduce the compliance
Care to be taken to secure our data on mobile phones–
रोज आपण mobile क्षणाक्षणाला वापरतो –त्याचा उपयोग करून पेमेंट देखील करतो. काय काळजी घेणे आवश्यक आहे ते पहा Business Today च्या खालील लेखात