जेवढ्या प्रमाणात देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे त्या तुलनेत लघु उद्योगाची वाढ तेवढ्या प्रमाणात होताना दिसत नाही

सविस्तर बातमीसाठी पहा —Economic Times — २००६ मध्ये एकूण उत्पादनाच्या तुलनेत लघु उद्योगांच्या शेअर ४२% इतका होता हा शेअर २०१३ मध्ये ३७.३% इतका खाली आला

जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था एकमेशाशी जोडली आहे –अशा वेळेस फायदे सर्वाना मिळावयास हवेत — आंतरराष्ट्रीय मुद्रा कोश [ IMF ]

Financial Express मधील बातमी — आर्थिक प्रगती च्या बाबतीत बोलायचे झाले तर बरीच वर्षे कमी वाढीची गेली. त्यामुळे बरेच देश आर्थिक प्रगतीत मागे पडले .

लघु उद्योजकवर GST चा काय परिणाम होऊ शकतो ?

 सुरुवातीस उद्योजक त्यांचा व्यवसाय ५० लाखापेक्षा कमी राहावा असा प्रयत्न करू शकतील त्याचे महत्वाचे कारण कारण कराचा दर १-२ टक्के इतकाच मर्यादित राहील, २० लाखापेक्षा