भारतीय software कंपन्या H-1B वर अमेरीकेने घातलेले निर्बंधांचा सामना करू शकतात .

प्रत्येक देश –मग ती अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया असो की इंग्लंड —–त्यांना त्यांना सोयीचे धोरण  आखणार यात काही आश्चर्य नाही .  सविस्तर लेख वाचा   Economic Times

जगाच्या अर्थव्यवस्थची धोरणात्मक दिशा सध्या अनिश्चित आहे —रिझर्व बँक चे माजी Governor श्री राजन यांचे मत

मुख्य कारण —अमेरिका काय करू शकते व काय करू शकत नाही याबाबत अजून अंदाज येत नाही ——सविस्तर इंग्रजी बातमीसाठी वाचा   Financial Express