भारताची निर्यात $ ३२५ अब्ज एवढी २०१७-२०१८ मध्ये होण्याची शक्यता आहे . याचे मुख्य कारण भारतीय उत्पादने स्पर्धात्मकता दृष्ट्या सक्षम होत आहेत तसेच जगातील मागणी देखील वाढली आहे . तसेच मजबूत रुपया निर्यातीस पोषक ठरतो आहे उदाहरणार्थ मार्च १७ मध्ये रुपयाचा दर सुधारून 64.86/$ इतका झाला होता तरी निर्यातीत वाढ २.२९% वरून २७.५९% इतकी झाली

सविस्तर माहितीसाठी The Economic Times    मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे     via Exports may touch $325 billion in 2017-18: PHD Chamber –

रुपयाचे मूल्य परकी चलनाच्या तुलनेत फार वाढू नये असे अर्थ सल्लागार श्री अरविंद सुब्रम्हण्यम यांचे मत आहे . याचे मुख्य कारण आपल्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो तसेच अर्थव्यवस्था देखील अडचणीत येऊ शकते . तसेच रुपया फार ताकदवान झाला तर आयात वाढू शकते व त्याचा विपरीत परिणाम देशातील उद्योगावर होऊ शकतो

सविस्तर माहितीसाठी   The Economic Times  मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

व्याज न मिळणाऱ्या कर्जात—सर्व बँकाचे मिळून — जून २०१६ मध्ये ६ लाख कोटी इतकी वाढ झाली होती याला जबाबदार कोण आहे व आता यात सुधारणा होण्यासाठी काय तातडीचे उपाय योजता येतील ?

सविस्तर माहितीसाठी  The Economic Times     मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे via Swindling of the exchequer through bad loans from public sector banks, and

भारतीयांनी विसा बद्दल आलेल्या बातम्यांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही कारण भारतीयांना भारतातचा पुष्कळ संधी आहे. –कॅबिनेट सेक्रेटरी श्री सिंह यांचे मत

सविस्तर माहितीसाठी    The Economic Times    मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

कोणताही त्रास न होता GST साठीचे नेटवर्क किती कार्यक्षमतेने काम करते त्यावर GST चे यश अवलंबून आहे. प्रत्येक महिन्यात ३.५ अब्ज चलनाची प्रक्रिया होणे अपेक्षित आहे

सविस्तर माहितीसाठी   The Economic Times    मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

भारताचे अर्थ मंत्री श्री जेटली यांच्या मतानुसार GST च्या ठरलेल्या दरात फार आश्चर्य कारक बदल होणार नाहीत . चार स्लब असतील ५%–१२% –१८% व २८%

सविस्तर माहितीसाठी  The Economic Times   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

1 2 3 4 9