रुपया डालर च्या तुलनेत वधारत आहे यात काळजी करण्यासारखे काही नाही असे The Economic टाइम्स ने त्यांच्या अग्रलेखात म्हटले आहे. आयात स्वस्त होईल व त्यामुळे महागाई दरवाढ कमी होईल व नवीन प्रोजेक्टची अंमलबजावणी होईल जी भराच्या अर्थव्यवस्थेची गरज आहे

सविस्तर माहितीसाठी The Economic Times            मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

via Don’t fret too much over a strong rupee: It shores up the capital account, and some exports

Leave a Reply