भारताची निर्यात $ ३२५ अब्ज एवढी २०१७-२०१८ मध्ये होण्याची शक्यता आहे . याचे मुख्य कारण भारतीय उत्पादने स्पर्धात्मकता दृष्ट्या सक्षम होत आहेत तसेच जगातील मागणी देखील वाढली आहे . तसेच मजबूत रुपया निर्यातीस पोषक ठरतो आहे उदाहरणार्थ मार्च १७ मध्ये रुपयाचा दर सुधारून 64.86/$ इतका झाला होता तरी निर्यातीत वाढ २.२९% वरून २७.५९% इतकी झाली

सविस्तर माहितीसाठी The Economic Times    मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

 

via Exports may touch $325 billion in 2017-18: PHD Chamber – The Economic Times

Leave a Reply