अमेरिकेचे म्हणणे आहे की भारतीय कंपन्यानी केलेल्या मदतीची अमेरिका कदर करते

अमेरिका व भारतामधील सध्याचा एक ज्वलंत विषय म्हणजे H1B Visa

भारताचे अर्थमंत्री श्री अरुण जेटली जेंव्हा अमेरिकेचे अर्थमंत्री श्री स्टीवन यांना भेटले तेंव्हा हा विषय चर्चेला येणे स्वाभाविक आहे . सविस्तर बातमी वाचा टाइम्स ऑफ इंडिया मध्ये

Leave a Reply