तूर डाळ जर आता आयात करावयाची असेल तर आयात शुल्क १०% ऐवजी २५% ध्यावी लागण्याची शक्यता –असे का करावे लागत आहे याची कारण मीमांसा केली आहे Economic Times मधील लेखात

भारत सरकार शेतकऱ्यांचे हितासाठी तूर डाळीवरील आयात शुल्क १०% वरून २५% करण्याचा विचार करीत आहे . त्यामुळे तूर डाळ आयात करणे परवडणार नाही व देशातील —- विशेषतः महाराष्ट्रामधील —शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर डाळ विकण्यास मदत होईल Economic Times तूर डाळ

Leave a Reply