तूर खरेदीसाठी मोर्चा, तोडफोड -Maharashtra Times

शेतकरी किती अडचणीत येऊ शकतो याचे अजून एक उदाहरण म्हणजे तूर डाळीचे पडलेले भाव.

मागील वर्षी तूर डाळीच्या भावाने गगन भरारी घेतली होती . म्हणून बऱ्याच शेतकऱ्यानी तूर डाळीचे उत्पादन करण्यावर भर दिला . परिणामी जास्त उत्पादन झाले . त्याचा वेळेस आयातीस देखील अटकाव केला गेला नव्हता. परिणामी माल जास्त व उठाव कमी अशी परिस्थिती निर्माण होऊन शेतकरी अडचणी आला कारण त्याला योग्य भाव मिळाला नाही. सविस्तर बातमी साठी वाचा महाराष्ट्र टाइम्स

 

 

Leave a Reply