सुरुवातीस उद्योजक त्यांचा व्यवसाय ५० लाखापेक्षा कमी राहावा असा प्रयत्न करू शकतील त्याचे महत्वाचे कारण कारण कराचा दर १-२ टक्के इतकाच मर्यादित राहील, २० लाखापेक्षा कमी व्यवसाय असल्यास GST साठी नोंदणी करणे गरजेचे नाही पण क्रेडीट इनपुट चा फायदा घ्यावयाचा नसेल तरच .
परंतु नोंदणी केल्यास खालील फायदे मिळू शकतील
- भांडवल पुरवठा कमी खर्चात होऊ शकेल
- तसेच कायदेशीर कारवाई करावयाची वेळ आल्यास नोंदणीकृत व्यवसायास सोपे जाईल.
[ ज्यादा माहिती MSME बद्दल ]
-
५.१० कोटी MSME आहेत
-
११.७० कोटी लोकांना रोजगार मिळतो
-
५५% MSME नोंदणी बाहेर आहेत