जेवढ्या प्रमाणात देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे त्या तुलनेत लघु उद्योगाची वाढ तेवढ्या प्रमाणात होताना दिसत नाही

सविस्तर बातमीसाठी पहा —Economic Times —

  • २००६ मध्ये एकूण उत्पादनाच्या तुलनेत लघु उद्योगांच्या शेअर ४२% इतका होता

  • हा शेअर २०१३ मध्ये ३७.३% इतका खाली आला आहे

  • तसेच GDP वाढीत शेअर ७.७% टक्क्यावरून ७% इतका घसरला आहे

    GDP [  देशात एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तूची व सेवेची एकूण किंमत ]

Leave a Reply