जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था एकमेशाशी जोडली आहे –अशा वेळेस फायदे सर्वाना मिळावयास हवेत — आंतरराष्ट्रीय मुद्रा कोश [ IMF ]

Financial Express मधील बातमी —

आर्थिक प्रगती च्या बाबतीत बोलायचे झाले तर बरीच वर्षे कमी वाढीची गेली. त्यामुळे बरेच देश आर्थिक प्रगतीत मागे पडले . म्हणून आता अशा देशातील लोकांपर्यंतही प्रगती चे फायदे पोचावयास हवेत.

Leave a Reply