रुपया डॉलर च्या तुलनेत जास्त सशक्त झाला तर काय परिणाम होतील ?

व्यापार मंत्री निर्मला सिथारमण म्हणत आहेत की रुपया  डॉलर च्या तुलनेत वधारला तरी त्याचा विपरीत  परिणाम निर्यातीवर फारसा होणार नाही  कारण रुपया मजबूत होतो आहे याचे कारण आहे भारतीय अर्थव्यवस्था जबरजस्त वेगाने वाढत आहे. [ त्याचा परिणाम म्हणून डॉलर चा ओघ वाढतो आहे ] –सविस्तर बातमीसाठी वाचा Business Standard

Leave a Reply