flat transfer in favor of nominee should be required | नामनिर्देशित व्यक्तीच्या नावे फ्लॅट ट्रान्स्फर होणे गरजेचे – Maharashtra Times–05.07.2018–*****

१) आमची सहकारी हाऊसिंग सोसायटी २००१-२००२मध्ये रजिस्टर झाली आहे. एकूण ५ मजली एकच इमारत आहे व त्यामध्ये २६ सदनिका आहेत. प्रत्येक सदनिकेचे सरासरी क्षेत्रफळ ६२५