Agricultural… | मिळणार हमीभाव तरी… – Maharashtra Times–06.07.2018

खरीप हंगामाच्या तोंडावरच विविध राज्यांमधील १४ प्रमुख पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. देशभर वाढत असलेले शेतीसंकट, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या मागण्या