30.06.2023– व्यवसाय करताना घ्यावयाची काळजी

लघु उद्योजक व त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर मला लेखन का करावे वाटले याबाबत तुम्ही जाणून घ्यावे असे मला वाटते –माझे मनोगत वाचल्यावर तुम्हांला माझी विचारधारा समजेल याची खात्री आहे. कृपया खालील फाइल पहावी.

हे पुस्तक लिहायला मी का उदयुक्त झालो