Care we need to take while doing business

उद्योजक होणे किती अवघड आहे हे एखाद्या उद्योजकाला विचारणे श्रेयस्कर. जोपर्यंत आपण उद्योजक बनण्याच्या प्रयत्न करत नाही तोपर्यंत सर्व बाबी सोप्या वाटतात. परंतु जेंव्हा आपण प्रत्यक्ष काम त्या दिशेने करायला लागतो तेंव्हा मात्र त्यातील धोके , खाचखळगे नजरेसमोर यायला लागतात व आपला आत्मविश्वास डळमळीत व्यायला लागतो.

अशाच एका उद्योजकाचे मनोगत मी सोबत जोडलेल्या फाइल विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सारांश शेवटी असा आहे की उद्योजकाची अनेक व्यक्तिमत्वे आहेत व ही सर्व व्यक्तिमत्वे निभावून न्यावी लागतात.