Care we need to take while doing business

व्यवसाय सुरु करताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे याबाबतचा विचार जेव्हढा सखोल करता येईल तेवढा करणे आवश्यक आहे. कारण एकदा व्यवसाय सुरु केला की जे घेतलेले निर्णय आहेत ते परत फिरवता येत नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर खालील पैलूबाबत देता येईल.

  1. एखादी व्यक्ती पार्टनर म्हणून घ्यायची की फक्त मालकीहक्क [ Proprietorship ] तत्वावर व्यवसाय सुरु करायचा?
  2. कर्ज काढून व्यवसाय करायचा की स्वभांडवलावर ?
  3. जागा भाडे तत्वावर घ्यायची की मालकी हक्कावर ?
  4. उत्पादन कोणत्या वस्तूंचे करायचे?
  5. माल उधारीवार विकायचा की रोखीने ?
  6. वगैरे

याबाबतची कदाचित तुम्हांला उपयोगी पडू शकणारी –सोबत जोडली आहे.

व्यवसाय सुरु करताना घ्यावयाची काळजी