आपण कर्ज घ्यायला जातो बँकेत तेंव्हा आपण ” प्रोजेक्ट रिपोर्ट ” हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकतो. हा शब्दच पहिल्या वेळेस ऐकल्यामुळे आपण गांगरून जातो व चार माहितगार लोकांना याबाबत विचारतो. काहीजण एखाद्या सल्लागाराकडे पाठवतात काहीजण सीए कडे पाठवतात. पण माझा अनुभव असा आहे की बँक शाखाधिकारी उत्तम मार्गदर्शन करू शकतो. त्यांना कर्ज का फेल होते याचे चांगले ज्ञान असते व हे ज्ञान अनुभवातून आलेले असते. अशाच एका उद्योजकाची एका बँक व्यवस्थापकाशी गाठ पडते –तेंव्हा त्यांच्यात काय संवाद झाला त्याची माहिती घेऊ. सोबत जोडलेली फाइल पहावी