श्री अच्युत गोडबोले यांच्या बद्दलची एक व्यक्तिगत आठवण– [2] ते सोलापूर येथील हरीभाई देवकरण शाळेतून 11 वी पहिल्या 30 मध्ये प्रावीण्य मिळवुन उत्तीर्ण झाले [3] दयानंद कॉलेज सोलापूर येथे सायन्स शाखेत ज्या वर्गात होते तेथील गणिताचे प्रोफेसर त्यांचे वडिलच होते [3] स्टॅटिस्टिक्स विषय जेव्हा शिकवला जात असे तेंव्हा बर्‍याच वेळेस श्री अच्युत ताबडतोब उत्तर देत असत– बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

एका आईने आनंदाने [ आणि कौतुकाने] आपल्या मुलाचा काढलेला फोटो [2] मुलाचे हावभाव संमोहित करणारे [3] बातमीदाराचे कौतुक– हा सर्व प्रसंग टिपल्या बद्दल व समर्पक शब्दात मांडल्याबद्दल– फोटो व बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

*******8 key facts every grandchild should know about inheriting grandfather’s property

Clipped from: https://economictimes.indiatimes.com/wealth/legal/will/8-key-facts-every-grandchild-should-know-about-inheriting-grandfathers-property/who-inherits-a-grandfathers-property-in-india/slideshow/125291643.cms Who inherits a grandfather’s property in India? Under Indian law, a grandson does not have an automatic right to his grandfather’s house or

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर अद्वैत पाध्ये–” मनाच्या आरोग्यासाठी वाचन [ तेही वैविध्यपूर्ण सकल साहित्य ] का महत्त्वाचे आहे ? सौजन्य लोकसत्ता– [ अधोरेखित केलेले विशेष लक्ष देण्यासारखे ]

1 6 7 8 9 10 335