प्रोबेट हा विषय आधी देखील मुंबई चेन्नई व कलकत्ता या भागात लागु होता [2] आता सर्वच हाऊसिंग सोसायट्या केवळ मृत्यू पत्राच्या आधारे मालमत्ता हस्तांतरित करू शकतील [3] पण सोसायट्या तसेच विल आधारे खरेदी करणारे या दोघांनाही हे सोपे काम नसणार आहे — [4] Million dollar question how genuineness of will be tested ?

फ्लॅट विकताना सोसायटीची परवानगी [NOC] आवश्यक आहे का? [2] उपविधी 38D नुसार तशी परवानगी देणे सोसायटीवर बंधनकारक आहे [3] पण 154[B7] मध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की सोसायटीची देणी दिल्याशिवाय फ्लॅट मधील कोणताही हक्क/अधिकार यांचे हस्तांतरण प्रभावी होणार नाही– सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

*Let us educate each other and thus make them more confident while facing cyber threats– Material courtesy well-wisher on whatsapp

*आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणूक वेगाने वाढत आहे. दररोज हजारो लोक ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. पण आता घाबरण्याची गरज नाही. सरकारने आपल्या सुरक्षेसाठी विशेष

1 5 6 7 8 9 339