पती निधन पावले –उत्पन्नाचे साधन नाही –चार लहान मुलांची जबाबदारी — मोलमजुरी करून मुलांना शिक्षण दिले आणि आता [२] थोरला सोनल आयटी अभियंता – दुसऱ्या शीतलचा बीजे मध्ये प्रवेश –तिसरा मुलगा स्वप्नील –सातवीत असताना त्याचा मोठा अपघात होऊन कष्टाचे काम करण्यावर बंधन आले तो आता फोटोग्राफीत एक्स्पर्ट झाला आणि चांगला व्यवसाय करत आहे– चौथ्या पायलला नौदलात करिअरसाठी पाठवले आहे -[३] या आईचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडत आहेत — बातमी सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स –

डॉक्टर सरिता विनायक कडू -अमरावती —स्वतःची प्रॅक्टिस सुरु केली — पण मुलीच्या जन्माने मोठे संकट उभे केले –मतिमंदत्व –त्यानंतर डॉक्टर कडू यांनी जे काही मुलींसाठी केले ते केवळ अशक्य कोटीतील वाटावे असे आहे — ही मुलगी डेंटल क्षेत्रात प्राविण्य मिळवते –हे कसे घडले हे वाचणेच गरजेचे — [२] अमरावतीत ” उमेद चाईल्ड केअर सेन्टर ” आणि ” प्रयास विशेष शाळा ” या माध्यमातून शेकडो घरामध्ये आशेचे दीप प्रज्वलित केले आहेत [३] केवळ उपचारच नव्हे तर मुलांचे समुपदेशन , पालकांना मार्गदर्शन , सहली अँड सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ही मुले कुटुंबावर भार न होता समाजाचा स्वाभिमानी चेहरा बनावीत — या दृष्टीने डॉक्टर सरिता कडू यांचे –आपल्या पतीच्या सहकार्याने –अविरत कार्य सुरु आहे — लेख सौजन्य लोकसत्ता

आज माहिती वाचली– तुम्ही मनापासून समाजसेवा करत आहात त्याचे कौतुक करावेसे वाटते. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आणि मुलगी वनस्पतिशास्त्रात पीएचडी करतेय — तुम्हा तिघांची घोडदौड अशीच चालू राहू दे. माझ्या महाराष्ठ्र बँकेतील निवृत्त मित्रांना देखील मी तुमच्याबाबतची माहिती पाठवली आहे

*******सुजाता रायकर यांच्याबद्दल लोकसत्ता मध्ये ” लोकसत्ता दुर्गा ” या सदरात आलेली माहिती –[१] आज देशात सुमारे पाच कोटी लोक ” थॅलेसेमिया मायनर ” आहेत आणि एक ते दीड कोटी ” थॅलेसेमिया मेजर ” आहेत . यात दरवर्षी सुमारे १५००० बालकांची भर पडते. [२] गुजरातमधून ” कॉम्पुटर सायन्स अँड अँप्लिकेशन्स ” मध्ये पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न होऊन सुजाता मुंबईत आल्या आणि २००८ पासून त्यांनी अशा बालरुग्णांसाठी काम करण्यास सुरुवात केली [३] सुजाता आज तब्बल २८० बालरुग्णांच्या आई आहेत. -त्यांच्यासाठी त्या आई आहेतच –संपूर्ण आयुष्यभर औषध उपचाराची जबाबदारी घेतातच पण प्रसंगी शाळेची फी –महिन्याचा शिधा –त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा सगळ्याच गोष्टी त्या पार पाडतात. [४] या आजाराबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम त्या अविरतपणे करत आहेत. -त्यांनी गेल्या १८ वर्षात ३० लाखाहून अधिक लोकांना शिक्षित केले आहे. [ ५] त्यांचा सत्कार महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस — प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाला आहे.– बातमी सौजन्य लोकसत्ता

सुजाता रायकर यांच्याबद्दल लोकसत्ता मध्ये ” लोकसत्ता दुर्गा ” या सदरात आलेली माहिती –[१] आज देशात सुमारे पाच कोटी लोक ” थॅलेसेमिया मायनर ” आहेत

*Be mindful, listen, empathise: Is modern life killing our mental health? New findings reveal alarming truths about social isolation

Read more at:https://economictimes.indiatimes.com/opinion/et-commentary/be-mindful-listen-empathise-is-modern-life-killing-our-mental-health-new-findings-reveal-alarming-truths-about-social-isolation/articleshow/134840624.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst The theme for this year’s World Mental Health Day today is ‘Lived experiences heard: Real voices, real change’. It provides an opportunity

1 2 3 … 341