बालसाहित्य माणसाला माणूस बनवते व ते खरे साहित्य आहे– साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्री माधव कौशिक [2] प्रसंग- डॉक्टर सुरेश सावंत लिखित आभाळमाया या कविता संग्रहासाठी पुरस्कार प्रदान समारंभ– बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

श्री अच्युत गोडबोले यांच्या बद्दलची एक व्यक्तिगत आठवण– [2] ते सोलापूर येथील हरीभाई देवकरण शाळेतून 11 वी पहिल्या 30 मध्ये प्रावीण्य मिळवुन उत्तीर्ण झाले [3] दयानंद कॉलेज सोलापूर येथे सायन्स शाखेत ज्या वर्गात होते तेथील गणिताचे प्रोफेसर त्यांचे वडिलच होते [3] स्टॅटिस्टिक्स विषय जेव्हा शिकवला जात असे तेंव्हा बर्‍याच वेळेस श्री अच्युत ताबडतोब उत्तर देत असत– बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

एका आईने आनंदाने [ आणि कौतुकाने] आपल्या मुलाचा काढलेला फोटो [2] मुलाचे हावभाव संमोहित करणारे [3] बातमीदाराचे कौतुक– हा सर्व प्रसंग टिपल्या बद्दल व समर्पक शब्दात मांडल्याबद्दल– फोटो व बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

*******8 key facts every grandchild should know about inheriting grandfather’s property

Clipped from: https://economictimes.indiatimes.com/wealth/legal/will/8-key-facts-every-grandchild-should-know-about-inheriting-grandfathers-property/who-inherits-a-grandfathers-property-in-india/slideshow/125291643.cms Who inherits a grandfather’s property in India? Under Indian law, a grandson does not have an automatic right to his grandfather’s house or

1 2 3 4 5 6 332