एक बातमी– पोलिसांच्या रुपात देवदूत भेटल्याची तर दुसरी बातमी ट्रॅफिक जॅम मुळे रुग्णास हॉस्पिटल मध्ये नेऊ न शकल्याने मृत्यू पावलेल्या माजी सीआरपीएफ मधील श्री चौरे यांची– संमिश्र भावनांचा हल्लकल्लोळ– कशात आनंद मानावा– कशाची खंत मानावी–हे कळण्यापलीकडे आहे– दोन्ही बातम्या सौजन्य सकाळ

” काहीच न करणे ” ही कृती निष्क्रियता नसून स्वतःला ऐकून घेण्याची– स्वतःच्या विचारांना जागा देण्याची आणि अंतर्मुख होण्याची प्रक्रिया आहे– [2] लेखिका पुढे म्हणतात–म्हणुनच निवांत क्षण हे चैनीचे नाहीत तर व्यक्तीच्या स्वओळखीचे आधारस्तंभ आहेत. स्वतःसाठी गुंतवणूक आहे– लेखिका  अभिधा निफाडे या वकील आहेत – सौजन्य सकाळ

*Fake PM Loan Scheme; ‘Aadhaar Card वर 3 लाख रुपयांपर्यंत लोन मिळणार’; असा मेसेज आल्यास सावधान, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/fake-pm-loan-yojna-scams-are-circulating-promising-rupees-35-lakh-loans-via-aadhaar-card/articleshow/130306358.cms Aadhar Card Fake Loan Scam: तुमच्या आधार कार्डच्या आधारे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचा दावा करणारी एक मॅसेज आजकाल झपाट्याने पसरत आहे. पण

1 2 3 4 340