” निवारा सुख सोपान ” हा प्रकल्प–अवश्य नोंद घ्यावा असा [2] Institute for psychological health — ही संस्था निवारा या वृद्धाश्रमात 2023 नोव्हेंबर पासून कार्यरत आहे. [3] 100 हून अधिक नागरिक– 55 वर्षे आणि अधिक वयाचे — प्रशिक्षण घेत आहेत.[4]प्रत्येकाला तीन विषय शिकवण्यात येतात. [5] बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

” ज्येष्ठांनुबंध ”  पिंपरी चिंचवड पोलिसांचा अनोखा उपक्रम–दाद देण्यासारखा– 28000 ज्येष्ठ नागरिकांनी एप डाऊनलोड केले आहे. [2] या उपक्रमाचे महत्व समजण्यासाठी–संपूर्ण बातमी वाचणे गरजेचे [3] बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

*******Thinking of a trust for estate planning? Costs, steps of process explained | Personal Finance – Business Standard

Clipped from: https://www.business-standard.com/finance/personal-finance/thinking-of-a-trust-for-estate-planning-costs-steps-of-process-explained-126032000888_1.html Expert advice on the legal requirements, documentation, and essential structuring needed to establish a robust family trust for long-term wealth protection While a

कवि नायगावकर म्हणतात–” पुस्तके घेतली जातात पण ती वाचली जातात का ” ? [2] कविता नावाची गोष्ट हृदयातून येते– ते हृदय ते मन ती बुद्धी सगळे आपण गहाण ठेवले आहे. [3] श्री रामदास फुटाणे यांचे मातृभाषे विषयी विचार आत्मसात करण्यासारखे आहेत.  — बातमी सौजन्य लोकसत्ता

डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांचे वास्तवावर बोट–[1] पालक मुलांचे मालक झाले आहेत. [2] शिक्षणाने साक्षर झालेला समाज सुशिक्षित, संस्कारित, प्रगल्भ झाला आहे का तर उत्तर नकारात्मकच येईल. [3]  अल्पवयीन मुले आणि मुली गायब होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.  [4] घराघरांत स्वावलंबी पिढी होण्याऐवजी अपंग पिढी वाढत आहे. बातमी सौजन्य लोकसत्ता

एक संशोधन–नकारात्मक मानसिकता निर्माण करणार्‍या व्यक्तीमुळे वृद्धत्वाचा वेग सुमारे 1.5% ने वाढतो [ म्हणजे कारण नसताना 9 महिन्यानी अधिक वयस्कर अशी व्यक्ती दिसते ] बातमी सौजन्य लोकसत्ता

1 2 3 337