
” ज्येष्ठांनुबंध ” पिंपरी चिंचवड पोलिसांचा अनोखा उपक्रम–दाद देण्यासारखा– 28000 ज्येष्ठ नागरिकांनी एप डाऊनलोड केले आहे. [2] या उपक्रमाचे महत्व समजण्यासाठी–संपूर्ण बातमी वाचणे गरजेचे [3] बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

आपल्या व्यवसायात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये वेगवेगळी आव्हाने उभी रहात असतात. त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला आपले चार्टर्ड अकाउंटन्ट — वकील यांची मदत मिळत असतेच पण या संकेतस्थळावरून तुम्हाला नवनवीन बातम्या / घडामोडी सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या बातम्यांचा / माहितीचा कदाचित तुम्हाला उपयोग होऊ शकतो. –[२] ह्या संकेतस्थळामध्ये — काय सुधारणा करता येईल या बाबतच्या सूचनांचे स्वागतच आहे -[३] हे संकेतस्थळ सुरु करण्यामागील माझा हेतू काय आहे — हे समजण्यासाठी –कृपया कॉन्टॅक्ट मधील माहिती वाचावी
