अति सूक्ष्म उद्योग — १ कोटीपर्यंत गुंतवणूक व उलाढाल मर्यादा ५ कोटी पेक्षा कमी
लहान उद्योग – १० कोटीपर्यंत गुंतवणूक व उलाढाल मर्यादा ५० कोटीपेक्षा कमी
मध्यम उद्योग — ५० कोटीपर्यंत गुंतवणूक व उलाढाल मर्यादा २५० कोटीपेक्षा कमी
महत्वाचे —
- उत्पादन व सेवा क्षेत्र अशी वेगळी वर्गवारी असणार नाही.
- तसेच उलाढालीमध्ये निर्यात उलाढाल समाविष्ट केली जाणार नाही