बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी घातक! –महाराष्ट्र टाइम्स

बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी घातक! डॉ. अनिल काकोडकर बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी ही अनेक देशांची डोकेदुखी ठरली आहे. या कंपन्या आपल्या तंत्रज्ञानाच्या बळावर तंत्रज्ञानाने विकसित नसलेल्या देशात