हमारा मिजाज! | लोकसत्ता

उद्योगपतींमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे उद्योगपती राहुल बजाज यांनी बोलून दाखवले, त्याआधी माजी पंतप्रधानही तसे म्हणाले; त्यावर ‘आम्ही पारदर्शक आहोत.. भिण्याची गरज नाही’ असे उत्तर मिळाले