साखरेची कोंडी! | Maharashtra Times

साखरधंद्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नसल्याने अपेक्षेप्रमाणे साखरेची व्हायची ती कोंडी झाली. हा साखर हंगाम अडचणीचा असणार, याची पूर्वकल्पना असूनही सरकारने जुजबी उपायांविना कोणतीच पावले न उचलल्याने