न बुजलेल्या फटी – अग्रलेख महाराष्ट्र टाइम्स–१६.०२.२०१८

पंजाब नॅशनल बँकेला त्याच्या काही अधिकाऱ्यांनी नीरव मोदीशी हातमिळवणी करून दिलेला हजारों कोटींचा झटका म्हणजे आपल्याकडे शहाणपण आले नसल्याचेच निदर्शक आहे. सार्वजनिक बँकांना पद्धतशीरपणे लुटण्याचा