कसे आणि कधी? |लोकसत्ता –०५.०२.२०१८

अर्थकारणाच्या पालखीतून अंतिमत: आपलेच राजकारण पुढे नेणे हाच प्रत्येक राजकीय पक्षाचा हेतू असतो. त्यात गैर काहीही नाही. तेव्हा सत्ताधारी भाजपने २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून