शेतकरी हेतुतः कर्ज / कर्जाचे हफ्ते भरणे तालात आहेत —असे बँकांचे म्हणणे आहे —-सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी-१३-०६-२०१७

  1. कर्ज माफी होणार या अपेक्षेने शेतकरी कर्ज / कर्जाचे हफ्ते भरणे टाळत आहेत.
  2. बँकांच्या अनुत्पादित कर्जत भरच पडत आहे.
  3. एकूण शेती कर्ज १० लाख कोटी इतके आहे.

via farmer loan: Farmers wilfully defaulting on loans in hope of waiver, say bankers – The Economic Times

Leave a Reply