- अर्थमंत्री श्री जेटली यांचे म्हणणे आहे वाईट कर्जे ३०-५० ख्यात्यात एकवटली आहेत.
- एकूण ८१ केसेस आतापर्यंत दाखल केल्या गेल्या आहेत. [ Insolvency and Bankruptcy Code (IBC) process ]
- कर्ज वाटप वाढ ५.०८% इतकीच होते २०१६-१७ सालात. गेल्या सहा दशकातील हा नीचांक आहे.
- एकूण सहा सेक्टर्स मध्ये लक्ष देणे गरजेचे आहे. –त्यात एक telecom आहे.
- राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी (एनआयआयएफ) कदाचित मदत करण्याची शक्यता आहे. ही संस्था काही सेक्टर मध्ये काम करते व वसुलीस अवघड केसेस मध्ये मदत करते.
via insolvency law: Debtor list being drawn up for resolution under insolvency law – The Economic Times