- ज्या मालाची किंमत ५०००० पेक्षा जास्त आहे त्यांना इ-वे बिल घ्यावे लागेल GSTN कडून
- हे इ-वे बिल मालासोबत घेऊन जावे लागेल
- हे इ-वे बिल काही कालावधीच उपलब्ध [ valid ] असेल
- सरकार कडूनच याबाबत पूर्ण तयारी झाली नाही.
- इ-वे बिलाची गरज आहेच का हेही कदाचित तपासून बघितले जाईल.
- तांत्रिकदृष्टया माल भारतात कुठूनही कुठेही जाऊ शकतो त्यामुळे इ-वे बिलाची खरे पाहता गरजच नाही असे काहींचे म्हणणे आहे.
- परंतु सगळीकडे कर दर सारखे नसणार आहेत. त्यामुळे कदाचित याची गरज पडेल.
via GST: E-way bill conundrum: No end to confusion around moving goods under GST – The Economic Times