- जीसटी ची अमलबजावणी झाल्यानंतर GSTIN चा वापर आयात व निर्यात होणाऱ्या मालाबाबत होईल व कर आकारणी / परतावा सोपा होईल.
- GSTIN हा १५ आकडी नंबर आहे.
- जीसटी ची अमलबजावणी झाल्यानंतर –ज्यांच्याकडे IEC नाही त्यांना त्यांचा -PAN नंबर IEC [आयात निर्यात कोड ] म्हणून वापरला येईल.
- तसेच ज्यांच्याकडे IEC आहे–त्यांनी देखील त्यांचा PAN नंबर IEC च्या ऐवजी वापरायचा आहे. थोडक्यात त्यांना PAN हाच IEC होणार आहे.
- सध्याचा IEC हा १० आकडी नंबर आहे व तो अनिवार्य आहे.
via GST: GST: Traders need to declare only GSTIN for export, import – The Economic Times