-
बँका, करदाते व निरनिराळे उद्योग –१ जुलै पासून जीसटी सहजतेने अमलात येईल अशा मताचे नाहीत.
-
काहींच्या मते VAT पेक्षा जीसटी किचकट आहे.
-
जीसटीमध्ये सतत online माहिती ध्यावी लागेल.
-
बरेचसे प्रश्न अनुत्तुरीत आहेत.
-
जीसटी परिषद अजूनही नियम बदलत आहे.
-
अर्थव्यवस्था आधीच मंदावलेल्या गतीने पुढे जात आहे. त्यात जीसटी मुळे गती अजून मंदावण्याची शक्यता आहे.
-
सरकारने विचार करावा की एक / दोन महिने विलंब झाल्यामुळे फायदा काय आहे व तोटा काय असणार आहे–त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.
-
ही बाब खरीच आहे की पुष्कळ केले गेले आहे पण पुष्कळ करावयाचे बाकी आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे.
via Unwarranted rush | Business Standard News