टीव्हीएस मोटर–नंबर २ चे स्थान टिकवून ठेवणार —स्कूटर्स सेग्मेंट मध्ये ——सविस्तर माहितीसाठी Business Standard मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे–१२-०६-२०१७

  1. लहान शहरे व खेडी –इथून येणारी मागणी वाढेल

  2. सुधारलेले रस्ते –शहरासारखी वाहतूक व्यवस्था  — व स्त्रियांची वाढती गतिशीलता [ mobility ] यामुळे मागणी वाढत आहे.

  3. सगळ्यात स्वस्त वाहना मध्ये ३०% वाढ अपेक्षित आहे [ industry रते २०-३०% ]

  4. स्कूटर्स चे brands काही वर्षापूर्वी ६-७ होते आता २४-२५ आहेत. त्यामुळे हे उघडच आहे की मागणी वाढत आहे सातत्याने .

  5. कंपनी यावर्षी एक नवीन मोडेल आणणार आहे.

  6. स्कूटर्स मध्ये २०१६-२०१७ सालातील मार्केट शेअर १५% होता तर हिरो होंडा चा शेअर ५७% असून ते पहिल्या स्ठानावर कायम आहेत.

  7. via With ‘niche’ scooters, TVS Motor hopes to retain No 2 position | Business Line

Leave a Reply