-
रेरा कायदा अस्तित्वात आल्यामुळे मागणी वाढणार आहे.
-
सरकार कडून देखील वाढती मागणी येणार आहे — पायाभूत सुविधा, रेल्वे आणि रस्ते यावर खर्च होणार आहे.
-
राष्ट्रीय स्टील धोरण अमलात आले आहे. २०१९-२० सालापर्यंत १०० दशलक्ष टन उत्पादन होईल. २०३० सालचे उद्दिष्ट ३०० दशलक्ष टन आहे.
-
स्थापित क्षमता [ Installed Capacity ] १२२ दशलक्ष टन आहे. भारत जगात नंबर तीन वर आहे.
-
पण वापर ७५–८०% एवढाच आहे.
-
पण खरे आव्हान –एकूण किती वापर [ consumption ] होऊ शकतो हे आहे.
-
भारतात स्टीलचा दरडोई खप ६१ किलो आहे तर जगाची सरासरी २०८ किलो आहे. भारत यात खूप मागे आहे.
via Steel gets a boost as govt steps in to support demand | Business Standard News