इंडिया सिमेंट –वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनी –[अ] नवीन नवीन बाजारपेठ काबीज करणार –[ब] तसेच निर्यातीवर भर देणार व [क] speciality सिमेंट चे उत्पादन करणार — सविस्तर माहितीसाठी Business Standard मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

  1. वार्षिक क्षमता १६ दशलक्ष टन एवढी आहे

  2. एकूण प्लांट्स ८ आहेत.

  3. क्षमता वापर ७०% २०१६-१७ मध्ये आहे.

  4. २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण विक्री ११०.३९ लाख टन एवढी झाली आहे त्यातील निर्यातीचा वाट ४.८ लाख टन एवढा आहे

  5. एकूण विक्री —मागील वर्षीच्या तुलनेत –१०% एवढी वाढली आहे

  6. गेल्या दोन वर्षात कर्जे ५०० कोटींनी कमी झाली आहेत. गेल्या वर्षात  रुपये ३१५५ कोटीवरून २९२१ कोटी रुपये –१९६ कोटी रुपये नी कमी

 

via India Cements is repositioning itself to meet new demands of industry | Business Standard News

Leave a Reply