- नोटा बंदीमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला ब्रेक लागला आहे असे स्टेट बँकेला वाटते व वेग मंदावलेला राहील असेही वाटते.
- त्यामुळे स्टेट बँकेच्या व्यवसायावर परिणाम होईल अशी शंका वाटत आहे.
- सध्या स्टेट बँक [ विलीनीकरणा नंतर ] जगातील पहिल्या ५० बँका मध्ये गणली जात आहे.
- ताळेबंद ३३ लाख कोटी एवढा आहे —२४०१७ शाखा आहेत –५९२६३ ATMs आहेत.
- एकूण खातेदार ४२ कोटीहून अधिक आहेत.
via Note ban has and may continue to result in a slowdown, warns SBI | Business Standard News