- दूरसंचार क्षेत्रास ४.५ लाख कोटी एवढे कर्ज आहे.
- स्पेक्ट्रम खरेदी परतफेड ४० वर्षे मुदत मागितली आहे पण सरकार मूळ योजनेप्रमाणे २० वर्षेच वेळ देईल असे दिसते.
- तसेच स्पेक्ट्रमचा वापर शुल्क मागणी मान्य होईल असे दिसत नाही
- त्याचबरोबर परवाना शुल्क देखील कमी होणार नाही असे दिसते.
- रिलायन्स जिओ ने किमती अत्यंत कमी ठेवल्यामुळे अडचणीत भरच पडली आहे.
via No bailout package for telecom industry in season of reforms | Business Standard News