-
परंतु एक बाब मात्र नक्की — बटाटे, टोमॅटो, कांदा वगैरे चे पडलेले भाव समजून घेतले तर एक बाब स्पष्ट आहे व त्ती म्हणजे नोटाबंदी नंतरच हे भाव खाली आले आहेत.
-
भारतामध्ये शेती उत्पादन बऱ्याच अंशी कॅश मध्ये विकले जाते व असे व्यवहार मध्यस्था मार्फत होतात.
-
नोटा बंदीमुळे तरलता [ liquidity ] प्रभावित झाली . तसेच मध्यस्थ जवळ जवळ प्रभावहीन झाले.
-
त्यांची जागा बँका घेऊ शकतील तेंव्हा नक्कीच फरक पडेल पण सध्यातरी हा प्रश्न आहेच.