दूरसंचार उद्योग —-उशिरा का होईना—सरकारने तातडीने पावले उचलली आहेत –सविस्तर माहितीसाठी बिजनेस स्टैंडर्ड मधील बातमी वाचावी.

  1. मंत्री गट नेमला आहे जो आता  नेटवर्क च्या प्रतिनिधीना भेटेल . त्यांचे प्रश्न समजून घेईल.

  2. याचबरोबर दूरसंचार मंत्री श्री सिंन्हा मालक व कंपन्यांचे मुख्य अधिकारी यांना भेटेल.

  3. पाच  नेटवर्क पैकी फक्त भारती एयरटेल यांनी नफा मिळवला आहे.

  4. रिलायंस कम्युनिकेशन यांचा आधीच तोटा झाला आहे व बँकेचे हफ्ते भरू शकले नाहीत.

  5. रिलायंस जिओ नी त्यांचे दर फारच कमी केले व त्याचा मार्केट वर परिणाम मोठ्या प्रमाणवर झाला

  6. त्यानंतर रिझर्व बँकेने stressed sector ला दिलेल्या कर्जावरील तरतूद वाढवण्यास सांगितले

  7. बहुतांश कंपन्यांचा व्याज भरण्याची क्षमता नाही.

  8. चीन पाठोपाठ भारतात ग्राहक आहेत.

  9. खालील सूचना ढोबळ मानाने केल्या गेल्या आहेत.

  • reducing the spectrum user charge from around 6 per cent of the adjusted gross revenue to 3 per cent and then to 1 per cent,

  • the licence fee from 8 per cent to 6 per cent, and

  • the contribution to the Universal Services Obligation Fund from 5 per cent to 1 per cent.

  • Trai has also suggested that networks be allowed to pay for spectrum over 20 years instead of the current 10 years.

via Take the call on telecom | Business Standard Editorials

Leave a Reply