आधार बाबतचे समज –गैरसमज –युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)–कडून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पांडे यांचाकडून सविस्तर खुलासा — सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

व्यक्तिगत माहिती कोणत्याही परिस्थितीत लिक होणार नाही. असे करणाऱ्याला तीन वर्षापर्यंत शिक्षा आहे. आधार नंबर हा गुप्त नंबर नाही. पण याचा अर्थ असा नाही की

जीसटी –लघु उद्योजकाला एकूण ३७ statements दाखल करावी लागणार आहेत —सध्या त्यांना १३ statements दाखल करावी लागत आहेत. –सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

ज्या लघु उद्योजकांनी एकाच राज्यात व्यवहार करणार असे घोषित केले आहे त्यांना आता ३७ returns दाखल करावी लागणार आहेत. सध्या त्यांना १३ returns दाखल करावी

1 2