- आतापर्यंत गेल्या १२ महिन्यात अशी अनेक लहान कर्जे वाटली आहेत. त्यांची रक्कम आहे १ अब्ज डॉलर हून अधिक —-
- याआधी २०११ ते २०१५ या चार वर्षात १.५ अब्ज डॉलर एवढेच कर्ज वाटले होते.
- ज्यांना कर्जे दिली ते अमाझोन वरून माल विकणारे आहेत. त्यांनी ही कर्ज रक्कम त्यांची मालसाठा क्षमता वाढवण्यासाठी केली आहे. त्याचबरोबर ही रक्कम विक्री सूट देण्यासाठीही केली आहे.
- या अर्थ सहाय्यामुळे अमाझोन चा व्यवहार खर्च [ transaction cost ] कमी होत आहे.
- अमझोन नी देखील विक्रेत्याकडून काही रक्कम मिळवली आहे –कारण अमाझोन विक्रेत्यासाठी त्यांची मदत देऊ करते.
- एकूण २०००० हून अधिकाना हे कर्ज दिले गेले आहे.
- कर्जाची रक्कम प्रत्येकी १००० डॉलर ते ७५०००० डॉलर एवढी आहे.
- व्याज दर ६% ते १४% आहे.
- अशी कर्जे विक्रेत्यांना सहजासहजी बँकाकडून मिळत नाहीत .
- अमाझोन ची रिस्क वाढत असली तरी त्यांचे कर्ज वरील व कर्जादारावरील नियंत्रण चांगले आहे. त्यामुळे कर्ज फेल होण्याची शक्यता कमीच.
- शिवाय अमाझोनला अशा कर्जाचा अनुभव आहेच –अशी कर्जे अमेरिका व जपान व इंग्लंड मध्ये दिली आहेत.
via Amazon lent $1 billion to merchants to boost sales on its marketplace | Business Standard News