कारणे काय आहेत ?
- रबर किमती कमी होत आहेत. [ १९ टक्के -मार्च २०१७ च्या तुलनेत ]
- क्रूड किमती कमी झाल्या आहेत . [ crude oil derivative टायर निर्मितीसाठी वापरले जाते ]
- चीन मधून कमी कमी होत जाणारी आयात —
- त्याचबरोबर वाढत जाणारी मागणी
- परिणाम खालील कंपन्यांचे शेअरचे भाव कधीही वाढले नव्हते एवढे वाढले आहे.
- MRF.
- CEAT
- Apollo
- Balkrisha Industries
via Tyre companies’ stocks could see more upsides | Business Standard Financial X-Ray